ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राह्रूया.
आपल्या घरात, परिसरात हवा खेळती राहील याची काळजी घेऊया.
डोळे, नाक व तौंडाला वारंवार स्पर्श करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करूया.
डॉक्टरांच्या सल्न्याशिवाय औषध घेणे टाळूया.