Site icon Top News in Maharashtra

Agniveer yojna 2024: अग्निवीर योजना होनार रद्द

Agniveer yojna 2024:

Indian Army

भारतामध्ये एनजी NDA सरकार स्थापन होत असताना भाजीपाला सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षाची गरज भासत आहेत त्यामध्येच बहुमत असलेल्या चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या सहयोगाची सध्या स्थितीत गरज आहे त्यामुळे केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत झालेल्या मीटिंगमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी काही मागणी ठेवल्या आहेत.

Agniveer yojna 2024:

त्यामध्ये नितेश कुमार यांनी बिहारमध्ये जे डी यु चे बारा खासदार विजय झाले आहेत त्यातूनच तीन मंत्री पदाची मागणी केली असताना  माहिती आहे व त्यावरूनच त्यांची मुख्य मागणी म्हणजे अग्नी वीर  योजना रद्द करण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी असताना दिसत आहे.
त्यामध्ये भारतातील प्रंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना श्री नरेंद्र मोदी हे मागणी मान्य करतील काय याच्यावर अनेक अग्नीवर योजनेचा लाभ घेणाऱ्या किंवा सैनिक प्रशासन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आशा या मागणीकडे आहेत.

Agniveer yojna 2024

हेही वाचा… Manoj Jrange News: आम्ही पंकजा मुंडेंना विरोधक मानत नाही परंतु मराठ्याविषयक त्यांनी असं बोलल्या नंतर मराठे मतदान कसे करणार

Exit mobile version