Chandrapur Lok Sabha Election Result 2024 : प्रतिभाताई धानोरकर यांचा विजय
Chandrapur Lok Sabha Election Result 2024 भारतामध्ये लोकसभा इलेक्शन 2024 चे वातावरण चालू असताना विदर्भातील एक इतिहास घडवणारा जिल्हा म्हणून निवडणुकीच्या उदेशाद्वारे चंद्रपूर जिल्हा ओळखला जातात मागील पंचवार्षिक मध्ये सुद्धा अशाच काही इतिहास घडला होता स्व. बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर काँग्रेसचे एकमेव हे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आले होते आणि आताही तसाच होताना दिसतो काय आहेत … Read more