Chandrapur Lok Sabha Election Result 2024 : प्रतिभाताई धानोरकर यांचा विजय

Chandrapur Lok Sabha Election Result 2024
Chandrapur Lok Sabha Election Result 2024

Chandrapur Lok Sabha Election Result 2024

भारतामध्ये लोकसभा इलेक्शन 2024 चे वातावरण चालू असताना विदर्भातील एक इतिहास घडवणारा जिल्हा म्हणून निवडणुकीच्या उदेशाद्वारे चंद्रपूर जिल्हा ओळखला जातात मागील पंचवार्षिक मध्ये सुद्धा अशाच काही इतिहास घडला होता स्व. बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर काँग्रेसचे एकमेव हे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आले होते आणि आताही तसाच होताना दिसतो काय आहेत अपडेट्स यावरून काँग्रेसचे वर्चस्व विदर्भात दिसून येतात.
लोकसभा 2024 मध्ये वनी अग्नि लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपाकडून सुधीर भाऊ म्हणून किंवा इतर काँग्रेसकडून स्वर्गीय बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर या उभ्या होत्या मागील काही पंचवार्षिक मध्ये व वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अतिशय बळकट आहेत. 2019 च्या पंचवार्षिक मध्ये स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार होते तर आता त्यांच्या पत्नी उभ्या असून त्यांच्यात आणि भाजपाचे लोकप्रिय नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यात आटोक्याची टक्कर चालू आहेत. तर देशभरामध्ये पोस्टर मतमोजणीला सुरुवात झालेली आहेत आणि त्यामध्ये काँग्रेसच्या लोकप्रिय नेत्या प्रतिभाताई धानोरकर ह्या सुधीर भाऊ मुनघंटीवार पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील वणी यांनी लोकसभा क्षेत्रात मतमोजणी नुसार सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे प्रतिभाताई धानोरकर पेक्षा 10000 मतांनी पिछाडीवर आहेत तर प्रतिभाताई धानोरकर या आघाडीवर पाहायला मिळत आहेत.

Chandrapur Lok Sabha Election Result 2024 :
Pratibha Dhanorkar 

Chandrapur Lok Sabha Election Result 2024
Sudhir Munghantiwar 

| Candidate Name | Party Affiliation | Votes | Status |
|———————–|——————-|————-|————–|
| प्रतिभाताई धानोरकर | कॉग्रेस पक्ष | 494,713 | Leading by 182,008 |
| सुधीर मुनगंटीवार | भा. ज. पा. | 312,705 | – |
| राजेश बेले | | 15,093 | – |
| नोटा | | 7,383 | – |

 

 

हेही वाचा… भारतामध्ये सध्या Lok Sabha election 2024 च्या लढाईमध्ये महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील भाजपा गटाचे नितीन गडकरी आघाडीवर

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.