Site icon Top News in Maharashtra

Crime Story News : तक्रार करायला आलेल्या महिलेचा केला विनयभंग

Crime Story News : तक्रार करायला आलेल्या महिलेचा केला विनयभंग

तक्रार करायला आलेल्या महिलेसोबत डीएसपी दुर्व्यवहार

Crime Story News

अनेकदा आपल्याला समाजामध्ये अनेक अशा कर्मचारी दिसतात जे गरिबांचा किंवा गरजू व्यक्तींच्या संधीचा फायदा घेतात असे करत असताना त्यांच्याही लक्षात राहत नाही की याचा उघाड झाल्यावर काय परिणाम होईल परंतु आता आंतरजालाच्या जगामध्ये अनेकदा अनेक अशा घटना समोर आलेले आहेत ज्यामध्ये लोकांचा पाठीमागचा चेहरा समोर येताना दिसतोय

यातूनच एक मज्जा हा व्हिडिओ डीएसपीच्या अशा दूर व्यवहाराची व्हिडिओ ही सध्याच्या स्थितीत खूप व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहेत

नेमकी काय घडले

एक महिला आपल्या जमिनीतील झगडाची निराकरण करण्यासाठी डीवायएसपी कार्यालयात गेली होती तेथीलच एका डीएसपी ने महिलेला एकांत खोलीत नेला महिलेचा विनयभंग प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत सांगण्याप्रमाणे ही घटना कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्ह्यातील आहे.

यामध्ये कितीही सत्यता असली तरी याची पृष्टी ही महाराष्ट्र बातमी व आपले वेब पोर्टल करीत नाही ही बातमी फक्त आणि फक्त जनतेसमोर स्पष्ट काढण्यासाठी व घोड्या भाबड्या लोकांना सतर्क करण्यासाठी टाकली जाते बाकी कुठेही अशी किंवा या घटनेची निगडित परस्पर घटना घडताना दिसल्यास त्वरित जबाबदारी पूर्वक निर्णय घ्या.

वाचा पुढील बातम्या

Alert Kerla And Telangana : भारतावर कोरोना सारखेच नवीन वायरसाचे संकट

ladki bahin yojna update 2025: योनेत होणार मोठे बदल

Exit mobile version