Eknath Shinde News : लाईन गेली म्हणून लावला मुख्यमंत्र्यांला फोन
महाराष्ट्र मध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडत असतात ज्यामुळे लोकांना प्रश्न पडण्यास भाग पडतात.
काही शिक्षणाचा रूप तर काही मनोरंजनाच रूप घेऊन समोर येतात त्यातलेच एक घटना म्हणजे गावातील लाईन गेली म्हणून विद्यार्थ्यांनी सरला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी संपर्क …
नुकताच भारतामध्ये मॉन्सून सुरू झालेला आहे. त्यामध्ये भारतातील काही भागातली नाही मी येजा करत असतात. त्यामुळे घटना अशी घडली की गावातील लाईनमेन यांनी फोन न उचलल्यामुळे विद्यार्थ्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. तो फोन मुख्यमंत्र्यांनी न उचलता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि विद्यार्थ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्याजवळ नंबर असला म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा करू शकत नाही. या गोष्टींमध्ये मुख्यमंत्री साहेब तुमची काही मदत करू शकत नाही अवकाळी पावसामुळे लाईन बंद करावीच लागतात. आणि ते चालूही लवकरच करतात त्यामुळे तुम्ही वाट बघा असे म्हणत त्यांनी फोन कट केला.
हेही वाचा…. संपूर्ण बातमी… 1) Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 in Maharashtra
2) Niswarth youth Foundation true aur fake : काय आहेत हे फाउंडेशन
3) जेडीयू सरकारने केली अग्नी वीर योजना बंद करण्याची मागणी का खरंच होणार अग्नीवर योजना बंद वाचा