Ganesh Naik on Eknath Shinde : शिंदेंच्या कार्यकाळात चुका झाल्या होत्या
भाषण देत असताना गणेश नाईक यांनी सांगितले इतना शिंदे यांच्या मुख्यमंत्री कालखंडात झालेल्या चुका व त्यावर केले सांतवन नेत्याला योग्य डायरेक्शन यायला हवा नाहीतर नेताच चुकीचा असेल तर डायरेक्शन सुद्धा चुकतं असं त्यांचं म्हणणं होतं.
यावर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कालखंड सांगत असताना गणेश नाईक असे बोलले की माननीय एकनाथजी शिंदे यांच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदे यांची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडले आणि मी हे त्यांना पण बोललेलो आहे. की त्यांची हात बोलतात नव्हती परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात परंतु ती परिस्थिती आता बदललेली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे व मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यांनी त्यांना योग्य साथ दिली आहे त्यामध्ये गणेश नाईक यांचे हे म्हणणं होतं की महाराष्ट्र औद्योगीकरण शिक्षण आणि अर्थकरण या सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने अग्रेसर राहील आणि महाराष्ट्राचा विकास होईल असे त्यांचे म्हणणे होते.