Site icon Top News in Maharashtra

Government work from home job : निती आयोग देणार घरून काम करण्याची संधी

Government work from home job : निती आयोग देणार घरून काम करण्याची संधी

 

नमस्कार सरकार आपल्या देशात विकासासाठी अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवित आहेत जेणेकरून त्याचा फायदा जनतेला होईल आणि भारतातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे बेरोजगारी आहे व त्यात करिता एक उपाय म्हणून भारत सरकारने ही इंटरनलशिप योजना काढली आहे. ज्यामध्ये तुमच्याजवळ असलेली कला उदाहरणार्थ कृषी बिजनेस शासकीय माहिती किंवा इतर कोणत्याही शिक्षण झाले असल्यास तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहेत त्यामध्ये उत्कृष्ट म्हणजे एकदम फ्री आहेत म्हणजे कसलीही पैसे भरणे आवश्यक नाही.

Government work from home job

या इंटर्नरशीप ची सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे ज्यामध्ये तुम्हाला कसलेही परीक्षा किंवा इंटरव्यू द्यायचा नसून फक्त फॉर्म भरायचा आणि अप्लाय करावा लागणार आहे. ही इंटर्नरशिप 3 आठवड्यापासून तर 6 महिन्यापर्यंत हे करू शकणार आहेत .

निती आयोग internship from

यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला niti.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे याची पुढील कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स नीती आयोग या गव्हर्मेंट संकेतस्थळावर मिळेल.

 

हेही वाचा सविस्तर बातमी…. Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 रू

ladli behna yojana maharashtra

Exit mobile version