ladli behna yojana maharashtra : महाराष्ट्रातील महीलांना खरंच पैसे येनार का…
चालू झालेल्या वार्षिक अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेले अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली आहे आणि या योजनेमार्फत प्रत्येक स्त्रीला 1500 रुपये इतका मानधन मिळणार असून यासाठी संपूर्ण स्त्रियांची सध्या धडपड चालू आहे.आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र जमा करावी लागणार व यासाठी अनेकांची धडपड चालू असताना ऑनलाइन केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी तथा प्रतेक स्त्री आपापल्या कागदपत्रे गोळा करण्यासाठी माहेरी किंवा इतर ठिकाणी जातयेत असल्याने बसस्थानक व इतर परिसरातही मोठा धुमाकूळ चालू आहे. यावरून या योजनेमध्ये अनेक बदल केल्याने सुध्दा अनेक महीलांचा गैरसमज होऊन त्यांना ह्या योजनेवर नाराजी व्यक्त करत आहेत.. व्यवहार करताना अनेक काही अश्या गोष्टी समोर आल्या जसे कागदपत्रे बनवून देताना शासकीय अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार इत्यादी कारणांमुळे या योजनेपासून लोकांची नाराजी अधिक वाढत गेली आहेत..
हेही वाचा…. संपूर्ण बातमी… Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 रू