Site icon Top News in Maharashtra

Lakshman Hake on Manoj Jrange Patil : ह्या 2 नेत्यांना टारगेट करणं बंद करा

Lakshman Hake on Manoj Jrange Patil : ह्या 2 नेत्यांना टारगेट करणं बंद करा

मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटलांना लक्ष्मण हाके यांनी बजावून सांगताना असे म्हटले की तुम्ही ओबीसी नेत्यांना त्रास देता कामा नये. त्यामध्ये त्यांनी छगन भुजबळ साहेबांना त्रास देऊ नका असे. म्हणत अनेक मोठ्या नेत्यांची नावे घेतले त्यामध्ये मुंडे बंधु भगिनी आणि महादेव जानकर गोपीचंद पडळकर टार्गेट करायचा प्रयत्न करू नका.

Lakshman Hake on Manoj Jrange Patil

कारण एकाला टारगेट करायचं आणि बाकीच्यांना भाऊ भाऊ म्हणायचं असली कुठे नीती बंद करा हा लक्ष्मण हाके तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देण्यास आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला तयार असणार आहे असे म्हणत जरंगे पाटलांच्या विरोधात टीकात्मक प्रदर्शन दाखवले आहे. या देशाने मोठे मोठे नेत्यांची जिरवली आहे त्यामध्ये तुमचं काय वर्चस्व आहे हे हे सांगताना संविधानाला कुठला सम्राट कुठलाच पंतप्रधान धक्का पोहोचू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते.

Lakshman Hake

हेही वाचा…. संपूर्ण बातमी…  Eknath Shinde News:गावातील लाईन गेली म्हणून लावला डायरेक्ट मुख्यमंत्री ऑफिसमध्ये फोन

Work Frome Home Jobs: घरी बसून काम करण्याची तीन उत्कृष्ट साधने ज्यातून तुम्ही स्वतःच्या गरजा भागवू शकता..

Exit mobile version