Manoj Jrange News: तो कोण आणि कुठल्या गावचा आहे हे आम्हाला माहित नाही?
ओबीसी महिला व पुरुषांनी वाजत गाजत काढली मिरवणूक यामध्ये महिलांचा असं म्हणणं आहे की मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करू नये अशी त्यांची बोलली होती सूत्रातून आणलेल्या व्हिडिओतून बघून असं कळते की मनोज जरांगेमुळे गावकऱ्यांना खूप त्रास झाला आहे. हे त्या मिरवणुकीतून स्पष्ट होताना दिसते. त्यामध्ये फॅक्टरी त्यांच्याच कॉलेज त्यांचेच असून सुद्धा ते आमच्या ओबीसी समाजातून आरक्षण मागत आहे हा आमच्यावर अनेक झाल्यासारखं होईल व त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असे गावकऱ्यांची मागणी आहेत.
त्यामध्येच काही महिलांनी असे सुद्धा म्हटले आहे की आमचा आरक्षण हे आमच्या हक्काचा आहे आणि ते आम्हाला टिकून ठेवायचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे किंवा सकल मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी समाजामध्येच आरक्षण नको असे गावकऱ्यांचे म्हणणे आहेत. अशा मागण्या करत गावकऱ्यांनी वाजत गाजत गावातून निरोपणूक काढल्याचा प्रकार घडला आहे.
Lakshman Hake on Manoj Jrange Patil : ह्या 2 नेत्यांना टारगेट करणं बंद कर