Mratha Aarakshan News:
काय करणार सरकार ओबीसी आरक्षणाचा बचाव की मराठ्यांना आरक्षण मनोज जरंगे पाटील हे उपोषण करत होते परंतु ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या मराठ्यांच्या सगळे सोयरे यांनाही ओबीसी मधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती व त्यांनी यासाठी सरकारला महिन्याभरात चा वेळ मागितला परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या पाच दिवसांपासून जालनाच्या वाडीक विरोधी गावात उपोषण करत बसले आहेत.
यावेळी उपोषण स्टडी हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीला मंत्री अतुल जाणवे भागवत कराड आणि संदीप भुमरे उपोषण स्थळी गेले परंतु दोघांनीही पाणी पिण्यास प्रत्यक्ष नकार दिला यातून सरकार हे कोणता निर्णय घेतील यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहेत त्यामध्ये मराठ्यांच्या सगळ्या सग्ग्या सोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण की ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा…. संपूर्ण बातमी...Work Frome Home Jobs: घरी बसून काम करण्याची तीन उत्कृष्ट साधने ज्यातून तुम्ही स्वतःच्या गरजा भागवू शकता..