Site icon Top News in Maharashtra

Olympic India Muralidhar petkar Story 2024: कोण आहेत मुरलीधर पेटकर

Olympic India Muralidhar petkar Story : कोण आहेत मुरलीधर पेटकर

Olympic India Muralidhar petkar Story

आपल्या या भारत देशामध्ये अनेक महान व्यक्ती जन्माला आले आहे. आणि काही सितारे तर अशी आहे जी जन्मजात गरीब असून त्यांनी देशाचं आणि स्वतःच नाव हे जगाच्या पाठीवर कोरला आहे त्यातलेच एक म्हणजे मुरलीधर पेटकर हे एक अशी व्यक्ती आहे. ज्यांनी स्वतःचे आयुष्य एका मेडल मागे लावून दिलं.
त्यांच्याच जीवनावर आधारित एक पिक्चर काढण्यात आला आहे ज्याचे नाव ” चॅम्पियन ” यामध्ये हिरो कार्तिक आर्यन दिसणार आहे.

मुरलीधर पेटकर शॉर्ट कथा :

मुरलीधर पेटकर हे भारताचे पॅरालिम्पिक मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवणारे आहे. पेटकर यांनी 1972 साली जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिक मध्ये फ्री स्टाइल जर तर नात भारतासाठी सुवर्णपदक मिळून आणले होते. मुरलीधर पेठकर हे मूळचे सांगलीच्या इस्लामापूरचे आहे. लहान वयामध्येच ते भारतीय सैन्यात सहभागी झाले होते आणि सैन्याकडूनच ते बॉक्सिंगही खेळले होते. पण 1965 च्या युद्धामध्ये मुरलीकात जायबंद झाले.
त्यामध्ये त्यांच्या शरीराला नऊ गोळ्या लागल्या आणि त्यांना दोन्ही पायावर चालणे हे अशक्य झाले होते. त्या काळामध्ये माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची संस्था विकलांग लोकांसाठी काम करत होती. आणि त्या संस्थेपासून मुरलीकांत यांना आधार मिळाला आणि त्यांना स्पेरा स्पोर्ट मध्ये भारताचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मुरलीकांत 1968 साली पहिल्यांदा या स्पर्धेत खेडले आणि 1972 साली यास क्रीडा स्पर्धेतलं पहिल सुवर्णपदक मिळवलं…
यांच्या जीवनावर हा पिक्चर निघालाय बघायला अतिशय मोटिवेशनल आणि माणसाच्या मनाला भावणारा आहे.

हेही वाचा सविस्तर बातमी…

gold rate in Maharashtra:सोने आणि चांदी झाले स्वस्त भावात घसरण

Raigad Uran crime story: 22 वर्षाच्या तरुणीची निर्गुण हत्या

Exit mobile version