Pankaja Munde Beed news; पंकजा मुंडे यांची 6000 मतांनी पराभवानंतर मुलाखत
आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर बीड लोकसभा मतदारसंघातील पंकजा मुंडे यांनी प्रतिस्पर्धी नेते बजरंग सोनवणे हे उभे होते. बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे पेक्षा 6000 मतांनी विजय करून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला व त्यानंतर यांनी दिली पहिलीच प्रतिक्रिया.
पंकजा मुंडे:
भारतातील झालेल्या लोकसभा मतमोजणीच्या निकालानंतर त्यांच्या असे म्हणणे पटले की यामध्ये बघायला गेलं तर अनेक दिग्गज नेते हरले आहेत. त्यामध्ये कोणी दोन लाखांनी कोणी अडीच लाखांनी तर कोणी एक लाखांनी ठरले आहेत. परंतु त्याहूनही अधिक म्हणजे मी फक्त 6000 मतांनी पराभव केले हे मी 0.000% म्हणून स्वीकारतो
आणि त्यानंतर त्यांनी मतदारांच्या आभार मानत अशा म्हणल्या की अनेक बिकट नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे परंतु लोकांची इच्छा होती की बेरीज तपासून पहावी त्यांनी परत मतमोजणीचा अर्जही केला परंतु त्यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला असे त्यांचे व्याख्यान होते.
हेही वाचा… काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या दोन लाख मतांनी विजय