Pawan Kalyan VS Pm Modi
NDA च्या समर्थनात चंद्रबाबू नायडू आणि मेसेज कुमार यांच्या योगदानामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनतील त्यामुळेच चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांचे योगदान असून त्यामध्येच साउथ सुपरस्टार पवन कल्याण जे हिरो म्हणूनच नाहीतर राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत एनडीएच्या समर्थनार्थ पवन कल्याण ते सुद्धा महत्त्वाचे योगदान आहेत.
यामध्येच भाषा चालू असताना भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी पवन कल्याण ची प्रशन साकारताना असे म्हटले की येतो पवन नाही आंधी है यावरूनच पवन कल्याणी त्यांच्या आदरार्थ आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करताना दाखवले. यावरूनच आपल्याला बघायला मिळते की पवन कल्याण राजकारणात सुद्धा तितकेच महत्त्वाचे व्यक्ती ठरताना दिसतात.
सूत्राच्या माहितीनुसार आणि चालू असलेल्या घडामोडीनुसार मोदी सहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेतील
हेही वाचा…. संपूर्ण बातमी… जेडीयू सरकारने केली अग्नी वीर योजना बंद करण्याची मागणी का खरंच होणार अग्नीवर योजना बंद वाचा