Site icon Top News in Maharashtra

Premanand ji Maharaj News 2025: लोकांचा विश्वास कसा काय, काय आहे सत्य ?

Premanand ji Maharaj News 2025: लोकांचा विश्वास कसा काय, काय आहे सत्य ?

प्रेमानंद महाराज यांच्यावरचा विश्वास व त्यांचे वायरल होणारे व्हिडिओ नेमके काय आहे कारण व का लोकांना त्यांच्यामध्ये खरंच एक महान संत दिसतात का ? संपूर्ण बातमी

Premanand ji Maharaj News 2025

सध्या युट्युब व अनेक सोशल मीडिया वरती प्रेमानं महाराजांना जगभरात प्रसिद्धी मिळत आहेत तरुण पिढीही प्रेमानंद महाराजांच्या गोष्टी एकाला इच्छुक असतात त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींवर युवा तसेच अनेक मोठमोठ्या व प्रसिद्ध व्यक्तींचा ठाम विश्वास असतो अनेक विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्य पालन करतात त्यांना त्याचा फायदाही होत असतो भारतामध्ये अनेक संत महात्मा व प्रवक्ते यांचे दिवसेंदिवस काही ना काही चालूच असते परंतु जेव्हापासून प्रेमानंद महाराज यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तेव्हापासून लोकांमध्ये धर्माविषयी जागरूकता व दृष्टिकोनामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे.

radha premanand ji maharaj

त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यता पारदर्शीपणा व राधाकृष्णन वर अतूट विश्वास असताना बघायला मिळते प्रत्येक विचारलेल्या प्रश्नांची नम्र पूर्वक उत्तर व उत्तम वाणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहेत त्यांच्या शरीरातील दोन्ही किडन्या खराब असताना ते आपले जीवन कशाप्रकारे जगत आहेत हे अजूनही कोणाला माहित पडले नाही परंतु अनेकदा अनेक भक्तांनी त्यांना विचारल्यानंतर ते सांगताना दिसतात की माझ्या एका किडनीचे नाव राधा तर दुसऱ्या किडनीचे नाव कृष्णा आहे. या उत्तराने अनेकांची मनी जिंकली आहे.

Premanand ji Maharaj News 2025

युवा पिढीला नवा दृष्टीकोन देण्याचे कार्य
अनेक तरुणांना प्रेमानंद महाराज आवडण्याचे कारण म्हणजे त्यांचे आयुष्यावरील विचार व परस्त्रीला बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे सांगण्याची पद्धत व जिज्ञासा पाहून त्यांच्यावर अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या ब्रह्मचर्या सांगणाऱ्या पद्धतीचा वापर आपल्या वास्तव्य आयुष्यात टाकलेला आहे. यावरूनच प्रेमानंद महाराजांचे शब्द स्वभाव आणि त्यांचे राधाकृष्ण वरील अतुल प्रेम हे बघायला स्पष्ट होते व लोकांचे त्यांच्यावरील असणारे भाव किंवा श्रद्धा ही खरी ठरताना दिसते.

वाचा पुढील बातम्या

Alert Kerla And Telangana : भारतावर कोरोना सारखेच नवीन वायरसाचे संकट

ladki bahin yojna : नेमके कोणते बदल करत आहेत मंत्री अदिती तटकरे लाडक्या बहिणी योजनेमध्ये संपूर्ण माहिती

Exit mobile version