Pune IAS officer Pooja Khedkar :सहा वेळा बोलावून वैद्यकीय तपासणी गैरहजर
सध्या पुण्यातील आहेस पूजा खेडकर यांच्या आयएएस बनंण वादग्रस्त ठरत आहेत. कारण त्यांची चुकीची कागदपत्रे अथवा माहिती सबमिट केली आहे त्यामुळे त्यांनी परीक्षा देतानाच त्यांच्या दृष्टीला दोष आहे आणि त्यांच्या मानसिक स्थितीबद्दलही काही समस्या आहेत अशा संदर्भातील मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी यूपीएससी ला सादर केले आहेत. त्यामध्ये जिरे आणि त्यांना मिळाली होती तेरे अंक पाहता पीडब्ल्यूडी जर सर्टिफिकेट लागू झाले नसते तर त्यांना आयएएस चा दर्जा मिळणे अवघड होतं जेव्हा हा दर्जा त्यांना मिळाला तेव्हा यूपीएससी त्यांनी सादर केलेल्या मेडिकल सर्टिफिकेट हे खरं आहे की नाही याची तपासणी घ्यायला ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी एकदा नाही तर सहा वेळा मेडिकल एक्झाम साठी बोलावलं होतं परंतु त्या आल्या नाहीत त्यामुळे हे सर्व प्रकरण उघडीच आलं. यावर योग्य तपासणी चालू आहेत.
हेही वाचा सविस्तर… 1 Work Frome Home jobs
2 घरी बसून कमवा रोज 1500 रुपये सरकार देणार इंटरलशीप ची संधी
यावरून अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाल्याचा दिसत आहेत अशी बनवाबनवी यूपीएससी सारख्या ठिकाणी जर व्हायला लागली तर जे सर्वसाधारण विद्यार्थी कटीकवरपणे मेहनत करत आहे त्यांच्या पुढील आयुष्याचं काय असा प्रश्न अनेकांना पडत आहेत.