Site icon Top News in Maharashtra

Rohit Pawar in Solapur: सत्तेचा माज जास्त काळ राहत नाही अजित पवारांवर जबरदस्त 2 टिका.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार  Rohit Pawar in Solapur: यांची अजित पवारांवर ( Ajit Pawar )धडाकेबाज टीका सत्तेचा माज फार काळ टिकत नाही यावरूनच भाजपवरही टीका करण्यात आली ते म्हणाले की भाजप ( BJP ) एक असा पक्ष आहेत जे लोकनेत्यांना आपल्याकडे बोलावतात व त्यांना संपवून टाकतात.

 

शरदचंद्रजी पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित राजेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांनी जबरदस्त भाषण केले त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाला चांगला सुनावणी केली आमच्या गटातील कार्यकर्त्यांना जर धमकी दिली तर याद राखा आम्ही तुम्हाला सोडणार नाही कारण सत्तेचा माज जास्त दिवस चालत नाही. आमची सत्ता आल्यास तुमची ही मस्ती जिरवण्यात येईल त्यामुळे तुम्ही आणि तुमची जान आमच्या नादी लागू नका पाणी देणार नाही लाईट देणार नाही म्हणत आपण याद राखा एक दिवस भाजपही तुम्हाला हाकलून देईल असा हल्लाबोल भाषण रोहित पवार यांनी केले आहे.
यामध्ये बोलत असताना त्यांनी भाजपवरही जबरदस्त टीका केली आहे ते टीका करत म्हणाले भाजप अशी एक पार्टी आहे जे लोकं नेत्याला जवळ करत आणि संपवून टाकत असतात त्यांनी बोलत हेही म्हणाले पवार साहेब या वयामध्ये लोक तुमचं वय काढतात पण 84 वयामध्ये 60 सभा अख्ख्या महाराष्ट्रात घेणार आहेत .
परंतु आम्ही महाराष्ट्रभर सभा घेत असताना सुप्रियाताई सुळे यांच्या मतदारसंघाची संभाळून मी त्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर आणि जनतेवर सोपवितो असेही सांगितले त्यामध्ये त्यांनी हेही सांगितले की अजित पवारांनी सगळे डावपेच हे शरद पवाराकडून शिकून घेतले आणि आता मात्र ते भाजपकडे गेले त्यांनी फक्त स्वतःच्या

Rohit Pawar in Solapur: सत्तेचा माज जास्त काळ राहत नाही अजित पवारांवर जबरदस्त 2 टिका.

विकासाच केला पण भाजपा बघा आता तुमचं काय करतेस असे ते म्हणाले.यावेळी ते असेही म्हणाले आता सत्ता तुमची आहे मग आमची आल्यावर बघा आम्ही काय करतो आणि राहिला प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांचा सगळेच तसे आहेत असे ते म्हणत नाहीत परंतु त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागू नका चूक नसताना तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांच्यावर कारवाई तुम्ही खोटी करत असाल तर याद राख का 2024 ला आमच्या विचाराचा सरकार येतोय आणि आमच्या विचाराचा सरकार आलं तर त्यांना आम्ही तिथं सोडणार नाही.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रोहित पवारांची टीका बघून तेथील पदाधिकाऱ्यांनी उत्साह निर्माण करून आपला काम डबल वाढवले असेल रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उत्कृष्ट नेते आहेत ते त्यांच्या भाषणातून लोकांच्या आकर्षक करण्याचे कर्तृत्व करतात. त्यावेळी त्यांनी भाजपवरही जबरदस्त टिकाचे प्रदर्शन दाखवले.

Exit mobile version