Silver and Gold old rate today : सोनी आणि चांदीच्या भावात मोठी घसरण
यंदाच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करून सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी होतील असे म्हटले होते. जुलै महिन्यामध्येच सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरताना पाहायला मिळाले आहे.
सोन्याचे दर
त्यामध्ये सोमवारी 110 रुपयांनी सोने स्वस्त झाले त्यानंतर 380 आणि नंतर 980 रुपयांनी वधारले. तर गुरुवारी 18 जुलै रोजी 160 शुक्रवारी 490 आणि शनिवारी 20 जुलैला सकाळी भाव घसरले. तर आत्ता गुड रिटर्न्स नुसार 22 कॅरेट सोन्याचे भाव 68,140 प्रति दहा ग्रॅम नुसार तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 64,340 रुपये प्रति ग्रॅम आहे.
चांदीचे दर
जुलै महिन्यातील सुरुवात ही चांदीसाठी चमकदार ठरली होती परंतु या आठवड्यात चांदीची चमक मात्र फिकी पडली सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी पाचशे रुपयांनी स्वस्त पडली तर 19 जुलै रोजी चौदाशे पन्नास रुपयांनी आणि आज एक किलो मागे शंभर रुपयांची घसरण दिसून आली आहे गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा भाव 93 हजार 150 रुपये आहे.
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना मिळणार रोजगाराची संधी