Sushma Andhere vs Raj Thakre News : 200 ते 250 जागा येनार कुठून राजसाहेब
मनसे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) याचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी असे सांगितले की आम्ही या विधानसभेला 200 ते 250 जागा लढवू यावरच सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देत. देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचे उदाहरण देऊन मनसे म्हणजेच उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. असं म्हणत त्यांनी या विधानावरून मनसे नेत्यांना टोलेबाजी करत त्यांना याच्या शुभेच्छा ही दिल्या आणि त्यावर प्रश्नही विचारला की 200 आणि 250 उमेदवार कुठून आणले जातील.
तरी सांगण्यात त्यांनी असे सांगितले की कोणीही कोणत्या पक्षासोबत युती करावी आणि कशी युती करावी हा संपूर्ण निर्णय त्या पक्षप्रमुखाचा असतो किंवा पक्षाचा असतो परंतु मनसे 200 ते 250 जागा आणणार कुठून हा प्रश्न पडतो असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा सविस्तर बातमी…
सोने आणि चांदी झाले स्वस्त भावात घसरण gold rate in Maharashtra
भाऊ आणि बहीण दोन्हीही जपले असते तर तुमचे पक्ष टिकले असते राज ठाकरे यांचे व्याख्यान