T20 world cup 2024 on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दिला विराट कोहलींना संदेश

T20 world cup 2024 on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दिला विराट कोहलींना संदेश

भारतीयांनी तब्बल 17 वर्षानंतर T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सगळेच भारतीय आनंदी असल्याचे दिसून येत आहे अनेक जण भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा आणि भारताचा जयघोष करत जल्लोष करत आहे. परंतु त्यामध्येच भारतातील नामवंत व्यक्ती राहुल गांधी यांनी संपूर्ण क्रिकेटर संघाला शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया माध्यमांवर विशेष करून विराट कोहली यांना स्पेशल धन्यवाद दिला आहे.

T 20 world cup on Rahul Gandhi:
T 20 world cup on Rahul Gandhi:

त्या संदेशामध्ये त्यांनी विराटच्या कारकिर्दी बद्दल अभिनंदन करत ते खरोखरच अतिशय उत्तम चांगले खेळाडू आहे असे संबोधले आहे. याप्रकारे संपूर्ण भारतीय संघाचे आभार मानत देशाला नेहमी तुमच्यावर गर्व असेल असा संदेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी दिला आहे.

T20 world cup 2024 on Rahul Gandhi
Virat Kohli message on Rahul Gandhi

हेही वाचा सविस्तर बातमी…. महिलांना मिळणार दरमाह 1500 मग शेतकऱ्यांना काय..? वाचा सविस्तर..

                                      Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 रू

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.