Alert Kerla And Telangana Update: भारतावर कोरोना सारखेच नवीन वायरसाचे संकट
Alert Kerla And Telangana Update: भारतावर कोरोना सारखेच नवीन वायरसाचे संकट जगभरातील विविध देशांनी कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका सहन केल्यानंतर, भारतासमोर पुन्हा एकदा नव्या व्हायरसचा तणाव उभा राहिला आहे. हा नविन व्हायरस विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळचा अनुभव आणि कोरोना काळाची … Read more