Avinash Jadhv ON Mumbra News: मुंब्रा येथे मराठी भाषिक तरुण आणि हिंदी भाषिक फळ विक्रेत्याच्या वादामुळे शहरात भाषिक तणाव निर्माण झाला आहे. हा वाद एका साध्या संवादातून उफाळून आला.

Avinash Jadhv ON Mumbra News

Avinash Jadhv ON Mumbra News: मुंब्रा येथे मराठी भाषिक तरुण आणि हिंदी भाषिक फळ विक्रेत्याच्या वादामुळे शहरात भाषिक तणाव निर्माण झाला आहे. हा वाद एका साध्या संवादातून उफाळून आला. घटनाक्रम काय आहे? मुंब्रा येथील एका मराठी तरुणाने फळ खरेदी करताना फळ विक्रेत्याला मराठी भाषेत बोलण्याची विनंती केली. मात्र, फळ विक्रेत्याने “आम्हाला मराठी बोलता येत नाही, … Read more