Lakshman Hake VS Monj Jrange News:
Lakshman Hake VS Monj Jrange News: सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचे वातावरण चालू आहे एकीकडे मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील मिळालेल्या नोंदणी नुसार स्वाध्याय सोयऱ्यांना आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी उपोषण करत आहेत तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी बचाव आरक्षण करत आहेत. यावरून वादावादी चालू असताना त्यांनी पत्रकार समोर म्हणून जरांगे पाटलांवर टीका … Read more