Indian Post vacancy 2024 News: भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती
Indian Post vacancy 2024 News: भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती या जुलै महिन्यात भारतीय डाक विभागाने म्हणजेच इंडियन पोस्ट44228 इतक्या जागा पद भरतीसाठी काढल्या आहेत त्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख ही 15/07/2024 पासून सुरू झाली आहेत आणि 5/08/2024 पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहेत आणि ही पद भरती ग्रामीण डाक सेवक या पदासाठी असणार आहेत. … Read more