Monsoon News Live Updates 2024 : पडणार मुसळधार पाऊस धातूजन्य वस्तू व झाडांपासून दूर राहावे

Monsoon News Live Updates 2024 :

Monsoon News Live Updates 2024 : पडणार मुसळधार पाऊस धातूजन्य वस्तू व झाडांपासून दूर राहावे भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुढिल 24 तास पडणार मुसळधार पाऊस IMD च्या आदेशाअंतर्गत‌ चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासन चंद्रपूर. जिल्हा … Read more