Vijay Wadettiwar on Eknath Shinde : जनाची नाही तर, मनाची तरी ठेवा…

Vijay Wadettiwar on Eknath Shinde : जनाची नाही तर, मनाची तरी ठेवा…

 

चालू असलेला हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बस बघू मध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाज काढली.

Vijay Wadettiwar on Eknath Shinde
Vijay Wadettiwar on Eknath Shinde

त्यामध्ये झाले असे की अतिक्रमण पावसाळ्यामध्ये हटवता येत नाही तरीही पोलीस कर्मचाऱ्यांनी ते हटवून मागासवर्गीयांना फुटपाथवर झोपण्याची वेळ आली यावरून सभागृहामध्ये विजय
वडेट्टीवार यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोध करत थोडे तरी जनाची नाही तर मनाची ठेवा आणि लोकांच्या जीवाची पर्वा करा. असे आटोक्याचे शब्द सभागृहात मांडताना दिसले.
त्यावर सभागृहातील अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदरणीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक जून पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत कुठचेही निष्काशन करता येत नाही त्यामुळे या संदर्भातील संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर या देशाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हा आदेश जाहीर केला.

हेही वाचा सविस्तर बातमी….  Ajit Pawar on Budget 2024 : महीलांना मिळणार दरमाह 1500 रुपये

wardha to Pandharpur 2024 : आजनसरा ते पंढरपूर कडे जाण्याकरिता पालखी रवाना

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.