Warora Crime story in Marathi: वरोऱ्यात नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामवंत आणि अनेक विद्यालयाचे आदर्श असलेले लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय शाळेतीलच दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत विनयभंग केल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी पुढे आली आहेत.
त्यामुळे अनेक प्रश्न पडत असून वरोरा तालुक्यात मोठी संतापजनक आणि आश्चर्यचकित बाब समोर आली आहेत तालुक्यातील अनेक पक्षांनी व परुरातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकमान्य महाविद्यालयासमोरच मुक आंदोलन केले व त्यातूनच आरोपी शिक्षक प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे यांना अटक करण्यात आली.
नेमकं काय घडलं
लोकमान्य विद्यालयातील बेलेकर गुरुजी यांचा वाढदिवस होता विद्यार्थिनी शुभेच्छा देण्यासाठी शाळेतील स्टाफ रूममध्ये गेल्यावर त्यावेळी शिक्षकाने पार्टी देण्याचे कबूल केले 4:30 वाजता विद्यार्थिनीला फोन केला दरम्यान धनंजय पारखे यांच्या रूमवर विद्यार्थिनी पोचली यानंतर रूमवर विद्यार्थिनी आणि हे दोन गुरुजी होते बेलेकर गुरुजींनी वाढदिवसानिमित्त डेरी मिल्क चॉकलेट विद्यार्थिनीला दिले व तिला रिटर्न गिफ्ट देण्याची मागणी केली. त्या रिटर्न गिफ्ट मध्ये मुलीला मिठी मारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला विद्यार्थिनीनेते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून मिठी मारली व विद्यार्थिनी घाबरत आपल्या घराचा रस्ता गाठला व तिने हा सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला त्यानंतर त्यांनीही पोलीस स्टेशनचा सरळ रस्ता गाठत पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा प्रकार सांगण्यात आला.
हेही वाचा सविस्तर बातमी 👇
शाळेतील शिक्षकांनीच केले विद्यार्थिनीवर विनयभंग शिक्षकाच्या गैरव्यवहारामुळे वरोरा बंद
सोने आणि चांदी झाले स्वस्त भावात घसरण
Raigad Uran crime story: 22 वर्षाच्या तरुणीची निर्गुण हत्या