BSNL VS JIO News: जिओ ला मोठा धक्का BSNL चा नवीन प्लॅन फक्त…

BSNL VS JIO News: जिओ ला मोठा धक्का BSNL चा नवीन प्लॅन फक्त…

जिओच्या नवीन रिचार्ज प्लॅन वरून समस्त भारताला मोठा धक्का बसला आहे कारण जिओचे वाढते रिचार्ज दर पाहून भारतीय लोकांना ते परवडत नसल्यामुळे त्यांची पसंती आता BSNL या कंपनीला दिसून येत आहेत.
जिओनी पहिले फ्री सिम वाटले आणि आता त्याची भरपाई करण्यासाठी ते रिचार्ज दर वाढवू लागले असून या संधीचा फायदा हा BSNL या कंपनीने घेतला आहे आणि त्यामुळेच ते वेगवेगळे प्लॅन काढत आहेत त्यामध्ये त्यांचा वार्षिक प्लॅन हा 1515 रुपयाचा आहेत. म्हणजे हा प्लॅन भारतीय जनतेला फक्त पंधराशे पंधरा मध्ये वर्षभर चालणारा प्लॅन आहे.

BSNL VS JIO News:
BSNL VS JIO News:

यावरून असे भक्तांना लक्षात येत आहे की BSNL या कंपनीकडे लोकांचे लक्ष वेधले आहेत आता ते आपले बीएसएनएल खाते खोलतील असे वाटत आहे. हा प्लॅन लोकांना परवडणारा आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाचा सुद्धा विचार करणारा आहेत. आणि बीएसएनएल आपल्या जुन्या 3G व्यवस्था मागे टाकून आता 4G, आणि 5G कडे वळताना दिसत आहेत यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांनी आपले बीएसएनएल टॉवरही वाढवले आहेत आणि ते यापुढेही वेगवेगळे उपक्रम करतील जेणेकरून त्यांच्या कंपनीला याचा मोठा फायदा होईल.

BSNL Plans
BSNL Plans

 

हेही वाचा सविस्तर… Government work from home job

                            आजच Work Frome Home jobs साठी applay करा

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.