anant ambani wedding News : अंबानींच्या विविध सोहळ्यात लोकांना फुल्ल interest
सध्या भारतामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याचे भारतामध्येच नाहीतर जगभरात प्रसिद्धी होत आहेत त्यांच्या विवाह सोहळ्यात जगातले आणि आशिया खंडातील मोठमोठे हस्त्या सहभागी होत असल्याचे दिसते आहे तसेच संपूर्ण भारतातील उत्कृष्ट व मोठ मोठे उद्योगपती आणि अभिनेता अभिनेत्री हे उपस्थित राहत असल्याचे दिसते आहेत अनेक दिग्गज नेताही ह्या सोहळ्यात दिसत आहेत त्यामध्येच भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेतेही दिसून आले आहेत.
पण यावरूनही वेगळं म्हणजे भारतातील जनतेचा या विवाह सोहळ्यात उत्कृष्ट इंटरेस्ट दिसत आहेत. अनेक लोक हे त्यांच्या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ पाहून आपले मन भरून घेत आहेत त्यांच्या लग्नात आलेले गिफ्ट त्यांनी घातलेले वेगवेगळे कपडे यावरून लोकांना अति आनंद या विवाह सोहळ्यात होताना दिसत आहेत. भारतातील लोकांचा त्यांच्या केलेल्या प्रतिक्रियेवर बारकाईने लक्ष आहेत हे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे
हेही वाचा सविस्तर… 1 कमवा रोज 1000 रुपये प्रति दिवस