HMPV lockdown update Maharashtra : का पुन्हा महाराष्ट्रात लागणार लॉकडाऊन
मागील काही दिवसांमध्ये देशात व महाराष्ट्रात सुद्धा एचएमटीव्ही वायरसनी धुमाकूळ घातलेला आहे काही केसेस महाराष्ट्रातील नागपूरला सुद्धा आढळल्याचे दिसून येत आहेत त्यावरून सगळ्यांना एक प्रश्न पडतोय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे का यावर सुद्धा चर्चा सुरू आहेत.
गेलेल्या वर्षांमध्ये कोरोना व्हायरस मोठे गमस आणि सगळीकडेच घडले होते. लाखो लोकांचे सगळे सोयरे यामध्ये स्वर्गवासी झाले व काहींना फार बिकट परिस्थिती बघावी लागली होती त्यामध्ये लोकांच्या घरापासून ते संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सुद्धा बिघडली होती त्यातून सावरायला लोकांना वेळ लागला परंतु आता तीच परिस्थिती उभी असल्याचे दिसत आहेत ज्यामध्ये उत्तर आपल्याला पुढील प्रमाणे मिळेल.
घडलेल्या घटनांची वस्तुनिष्ठता सरकारने यावर अजूनही काही सक्तीचे नियम लागू केले नाही. परंतु महाराष्ट्रातील व देशातील लोकसंख्येला एक सूचना दिलेली आहेत ज्यामध्ये त्यांनी त्यांचे संरक्षण व जबाबदारी पूर्वक सावधानता बाळगून आपले दैनंदिन कार्य करत राहायचे आहे. ज्या सूचनांमध्ये त्यांना मुलांची घरातील आजारी महिलांची व वयस्क व्यक्तींची काळजी घ्यायची आहेत परंतु या वायरसचे जर रुग्ण झपाट्याने वाढत राहिले किंवा या रोगाचा प्रादुर्भाव लोकांवर होऊ लागला तर मात्र महाराष्ट्रात किंवा भारत देशातल्या अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लग्नाची शक्यता असू शकते. तरीही आता फक्त याची शक्यता न दिसता लोकांना जागरूक आणि सावधानी बाळगण्याची आवश्यकता आहे.
वाचा पुढील बातम्या
HMPV हा व्हायरस नेमका कुठून आला