HMPV virus related update : या रोगापासून लहान मुलांना करा सुरक्षित काय आहे उपाय
कोरोना नंतर आता नव्या म्हणजेच HMPV व्हायरसची धोक्याची शंका समोर उभी आहेत महाराष्ट्रामध्येच काही रुग्ण आढळल्याच्या समोर आले आहेत यामध्ये तज्ञांनी मुलांना रोग होण्याची धोक्याची घंटा सुनावली आहे. याची बाधा लहान मुलांना होऊ नये त्यासाठी पुढील काही उपाय आपण करू शकतो
HMPV पासून लांब राहण्याचे उपाय
1. मुलांना जास्त पाणी पिण्यावर भर द्यायला लावणे
2. रोगाची माहिती सांगणे व समजवणे
3. बाहेरून पदार्थ खाण्यास सक्त मनाई करणे
4. शाळेत किंवा कुठले ठिकाणी आजारी व्यक्तींपासून लांब राहणे
5. स्वच्छता नसलेल्या किंवा घाणेरड्या ठिकाणी खेळण्यास सक्त मनाई करणे
या काही कारणांवर मुलांना HPVC हा व्हायरसचा धोका टाळण्यास मदत मिळतो व घरातील गर्भवती महिला, वृद्ध आणि इतर सदस्य या सगळ्या गोष्टी आपल्या वर्तणुकीत आणून या संसर्गापासून लांब राहू शकतो.
वाचा पुढील बातम्या
HMPV हा व्हायरस नेमका कुठून आला
प्रेमानंद महाराज यांच्यावरचा विश्वास व त्यांचे वायरल होणारे व्हिडिओ नेमके काय आहे कारण