Site icon Top News in Maharashtra

Indian Post vacancy 2024 News: भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती

Indian Post vacancy 2024 News: भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती

या जुलै महिन्यात भारतीय डाक विभागाने म्हणजेच इंडियन पोस्ट44228 इतक्या जागा पद भरतीसाठी काढल्या आहेत त्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख ही 15/07/2024 पासून सुरू झाली आहेत आणि 5/08/2024 पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहेत आणि ही पद भरती ग्रामीण डाक सेवक या पदासाठी असणार आहेत.

Indian Post vacancy 2024 News:

महत्वपूर्ण माहिती:
यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि दहावी पासिंग वर ही पदभरती असणार आहे तेही मेरी बेसनुसार आणि यामध्ये टोटल 23 सर्कल्स असणार आहेत आणि याची वयोमर्यादा 18 ते 32 इतकी असणार आहेत.
आणि यामध्ये पगार 10000 ते 24 हजार 470 पर्यंत असणार आहेत तेही पोस्ट नुसार पद आहेत. ज्यांना ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करायचे आहेत त्यांनी हे फार्म अवश्य भरा.

indian post website

Indian Post Offical Website Link

हेही वाचा सविस्तर…   1 निती आयोग देणार घरी बसून काम Goverment Work From Home Jobs

2 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ( लाडका भाऊ योजना युवांना मिळणार १०००० रु महिना )

3 घरी बसून रोज कमवा, १००० रुपये दिवस ( work from home job )

Exit mobile version