Site icon Top News in Maharashtra

Lakshman Hake VS Monj Jrange News:

Lakshman Hake VS Monj Jrange News:

सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचे वातावरण चालू आहे एकीकडे मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील मिळालेल्या नोंदणी नुसार स्वाध्याय सोयऱ्यांना आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी उपोषण करत आहेत तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी बचाव आरक्षण करत आहेत. यावरून वादावादी चालू असताना त्यांनी पत्रकार समोर म्हणून जरांगे पाटलांवर टीका करत म्हणाले की.

Lakshman Hake VS Monj Jrange News:

त्यांनी असे वक्तव्य केले की या संविधानाद्वारे राज्य हा मतभेटीद्वारे जन्माला येतो त्यामुळे तुम्ही कोणाला चॅलेंज करू नका त्यावरूनच त्यांनी असे म्हणत भुजबळ यांना तुम्ही टार्गेट करू नका.. अठरापगड जातीची माणसं निश्चितच एकत्र नाहीत हे मान्य आहे असं म्हणत ते म्हणाले लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे. असं म्हणत त्यांनी संभाषण द्वारे आपले बोलणे पत्रकारांसमोर मांडले व मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्यावर टीकात्मक वर्णन दाखवले.

Lakshman Hake VS Monj Jrange News:

हेही वाचा…. संपूर्ण बातमी… 1) जेडीयू सरकारने केली अग्नी वीर योजना बंद करण्याची मागणी का खरंच होणार अग्नीवर योजना बंद वाचा

2) Work Frome Home Jobs: घरी बसून काम करण्याची तीन उत्कृष्ट साधने ज्यातून तुम्ही स्वतःच्या गरजा भागवू शकता..

Exit mobile version