Site icon Top News in Maharashtra

Niswarth youth Foundation true aur fake : काय आहेत हे फाउंडेशन

Niswarth youth Foundation ;  निःस्वार्थ युथ फाऊंडेशनची चाहुल काय आहे निस्वार्थ युथ फाउंडेशन बद्दल काही माहिती जाणून घेऊया .

Niswarth youth Foundation 

महाराष्ट्रात सध्या ऑनलाईन स्थळावर व्हाट्सअप आणि फेसबुक माध्यमांवर एका मोठ्या जाहिरातीचे दाखवली जात आहेत त्यामध्ये निस्वार्थी युथ फाऊंडेशन याचा प्रचार केला जातोय मुलींच्या सुरक्षेसाठी आणि अनेक गडचिव विद्यार्थ्यांच्या कामासाठी प्रयत्न केले जात आहेत काही फाउंडेशन खरच कार्य करतात किंवा नाही याची संपूर्ण माहिती ही पुढील भास्कर द्वारे स्पष्ट होताना दिसते
निस्वार्थ युथ फाउंडेशन यांची मुख्य शाखा ही पुणे येथे असून त्याचे संस्थापक अथर्व उदय पकाले आहेत. आणि येणाऱ्या माहितीप्रमाणे या फाउंडेशनचा मुख्य हेतू मुलींचे सुरक्षा आहे त्याचा प्रयत्न हे करत आहेत . काही गरज विद्यार्थ्यांना सुद्धा त्या मार्फत मदत व समाज कल्याणाची आवड निर्माण होण्याकरिता प्रोत्साहन मिळत असल्याचे या माहितीवरून दिसून येते.

संस्थापक: अर्थव उदय पकाले

हेही वाचा…. संपूर्ण बातमी… जेडीयू सरकारने केली अग्नी वीर योजना बंद करण्याची मागणी का खरंच होणार अग्नीवर योजना बंद वाचा

Exit mobile version