Pune Crime Hadspar 2025 : मद्यपान करून तरुणांनी केली पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

Pune Crime Hadspar 2025 : मद्यपान करून तरुणांनी केली पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पुण्यातील मगरपट्टा सिटी मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांनी केली मारहाण या घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Pune Crime Hadspar 2025
Pune Crime Hadspar 2025

हडपसर विभागातील पोलीस कर्मचारी सायंकाळी मगरपट्टा सिटी या परिसरात वाहतुकीचे नियमण करत होती त्यावेळी च मध्य धुंद अवस्थेत असलेला हा तरुण एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता रस्त्यावरच्या नागरिकांना दगडही मारत होता यावेळी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला अटकल पण तो मध्यवस्तीत असल्या मुळे त्यांनी चक्क त्या पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण करणे चालू केले.

व्हिडिओ व्हायरल
घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. काही तासांतच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये तरुणांचा हिंसक प्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्याचा प्रतिकार दिसून येतो. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्या त्यातही तो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बळजबरीपणा करीत होता पोलीसांचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचेही समजण्यात आले आहे परंतु एवढे असून या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा महत्वपूर्ण माहिती

 lockdown update Maharashtra  का पुन्हा लागणार लॉकडाऊन

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.