Site icon Top News in Maharashtra

Torres company Scam in Mumbai 2025 : गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवले

Table of Contents

Toggle

Torres company Scam in Mumbai 2025 : गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवले

मुंबई आणि नवी मुंबई मध्ये पैशाची आज दाखवून गुंतवणूकदारांना फसवल्याची घटना समोर आली आहे. टोरेस या कंपनीने अनेकांना नकली हिरे यांचे सप्लाय करून व चांगल्या रिटर्न्स ची आमिष दाखवून लाखो लोकांना फसवले आहे.

Torres company Scam in Mumbai 2025

टोरेस कंपनीची माहिती
पुरेसी एक रशियन कंपनी आहे फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईच्या दादरमध्ये स्टोरेजचे मुख्यालय सुरू झालं होतं मुंबई नवी मुंबई आणि उपनगरात या कंपनीने अनेक शाखा उघडलेल्या होत्या या कंपनीचा मुख्य व्यापार हा हिऱ्यांचे दागिने आणि रत्न विकणे हा होता पण खरेदी केल्यानंतर हिऱ्यांवर आणि रत्नांवर बोनस देण्याची ही रक्कम लागू केली होती एवढेच नाही तर निश्चित रक्कम गुंतवल्यास आठवड्याला 7% ते 10% या घरात होता वर्षभरात लाखो लोकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केले. जास्त पैशाच्या लालसे पोटी गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये पैसे टाकले व हिरे विकत घेतले पण ते हिरे खोटे निघाले अशी ही घटना मुंबई मधून बाहेर आली

फसवणुकीत लोकांना पैशाच्या बदल्यात मोजून नाईट चे बनावटी स्टोन दिल्या गेले दोन लाख घेऊन मूड किंमत पन्नास रुपये असलेले हिरेही त्यांना वाटण्यात आले या कंपनीने गुंतवणूकदारांना अशाप्रकारे फसवले परंतु आता मात्र ते गुंतवणूकदार त्या कंपनीच्या दरवाजासमोर गर्दी करून उभे आहेत. यामुळे त्यांचा पैसा वापस मिळावा अशीच त्यांची अशा दिलेली आहे कोणी भाजी विक्रेते कोणी मध्यमवर्गीय किंवा अनेक गरीब लोकांकडून पैसे घेऊन ही कंपनी बंद केल्याची बातमी समोर येत आहे.

वाचा पुढील बातम्या

पोलिस ठाण्यातच महिलेसोबत झाला दूरव्यवहार

Exit mobile version