Vijay Wadettiwar On valmik karad News : वाल्मीक कराड हे दाउद सारखेच आरोपी आहेत

Vijay Wadettiwar On valmik karad News : वाल्मीक कराड हे दाउद सारखेच आरोपी आहेत

महाराष्ट्रातील बीडमध्ये सध्या विचित्र वातावरण चालू असताना बघायला मिळत आहेत एका सरपंचाच्या पदावर असलेले संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्याचे प्रकरण सध्या जोरदार चालू आहेत.

Vijay Wadettiwar On valmik karad News
Vijay Wadettiwar On valmik karad News

यातूनच काही आरोपींची नावे समोर येत आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे वाल्मीक कराड वाल्मीक कराड हे राजकीय पार्श्वभूमीवर आपले वर्चस्व ठेवताना दिसतात ते महाराष्ट्रातील भाजपा नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती आहेत व त्यांच्यावर सध्या संतोष देशमुख च्या हत्ये प्रकरणातील कारवाई चालू आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh

त्यातूनच पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते यांनी वाल्मीक कराडला आरोपी दाऊद इब्राहिम ची पदवी दिली आहे म्हणजेच जशी भारतामध्ये दाऊद इब्राहिम ची दहशत होती तशीच दहशत वाल्मीक कराड यांची पूर्ण बीडवर आहेत अशी त्यांची म्हणणे आहेत त्यामुळे त्याला कुणाच्या गुन्ह्याखाली अटक करून पोलिसांनी न्यायालयाला विनंती करून एक महिन्याचा त्याचा पीसीआर घेतला पाहिजे असे विजय यांनी म्हणले आहेत.

वाचा महत्वपूर्ण माहिती

MK Marketing Ventures Jobs : घरी बसून काम करणाऱ्या मुलांची आवश्यकता

Gold price Today 2025 : सोनं झालं महाग बघा आजची किंमत

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.