Warora News in Marathi : शिक्षकाच्या गैरव्यवहारामुळे वरोरा बंद करण्यात आला
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील विद्यार्थिनीला रूमवर बोलवून अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे त्यामुळे संपूर्ण वरोरा तालुक्यातील मोठी खळबळ उडाली असून आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण वरोरा बंद असल्याचे दिसून येत आहेत. शिक्षकाने वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनीला आपल्या रूमवर बोलावून तिच्याशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरूनच संतापून वरोरा येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत वरोरा बंद केले आहेत त्यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयात बंद आहेत.
यावेळी आरोपी शिक्षकांनी विद्यार्थिनीला वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून रूमवर बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहेत यावर अनेक वरोऱ्यातील नागरिकांनी संतापून व वरुड्यातील अनेक राजकीय पक्ष तथा अनेक लोकांनी आंदोलन करून 31 ऑगस्ट रोजी वरोरा बंद करण्यात आला आहे या आदेशांतर्गत येथील अनेक महाविद्यालय तसेच शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा सविस्तर बातमी….. 👇