Site icon Top News in Maharashtra

Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 रू

Work From Home jobs

भारतात तंत्रज्ञानाची एक वेगळीच चाहूल चालली आहे त्यातून अनेक लोक हे आपल्या घरी बसूनच काम करत असल्याचे दिसून येते त्यामध्ये बरंच फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना आणि घरकाम करणाऱ्या महिलांना सुद्धा आपला घर खर्च भागवण्याकरिता थोडासा वेळ काढून पैसे कमवण्याची संधी मिळत असतो त्यातूनच आपण काही असे Work From Home jobs काम जाणून घेऊया जे घरी बसून करत असतानाच रोज 1000 किंवा 2000 रोजी पाडू शकतो .

Work From Home jobs

1. graphic design ( ग्राफिक्स डिझाईन ) :
तुम्हाला जर घरी बसून काम करायचे आहेत किंवा तुम्ही एक विद्यार्थी किंवा हाऊस वाइफ आहात तर हे काम तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहेत यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्स तयार करून इतरांना विकू शकता. ज्यामध्ये यूट्यूब तुम्ही वाढदिवसाचे बॅनर किंवा इत्यादी अनेक डिझाईन मार्केटमध्ये उपलब्ध करून योग्य मोबदला मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला काम मिळवण्यासाठी Fiverr किंवा Upwork यासारख्या वेबसाईट तुम्हाला का मिळवून देऊ शकतात.

2. contain writing ( कन्टेन्ट रायटिंग )
यामध्ये तुम्ही दुसऱ्यासाठी लिखाण काम करून चांगला मोबदला मिळवू शकता. ज्यामध्ये तुम्हाला कुण्या युट्युब वर साठी किंवा अनेक सोशल मीडिया पॉप्युलर स्टार साठी तुम्ही लिखाण काम करून चांगले पैसे कमवू शकता यामध्ये तुम्हाला योग्य भाषेची मांडणी आणि लिखाण काम उत्तम यायला हवं आहे.

3. social media handling ( सोशल मीडिया देखरेख )
यामध्ये तुम्ही दुसऱ्याच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजला मॅनेज करून योग्य तो मोबदला मिळू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला काम घेणाऱ्याच्या पोस्ट तसेच ट्रेनिंग पोस्ट यांना सांभाळून त्यांचे फेसबुक किंवा इंस्टाग्राम करण्यास मदत करून घरी बसून काम करू शकता.

हे तिन्ही काम सध्याच्या परिस्थितीत अतिशय उपलब्ध काम आहे आणि तुम्ही जर विद्यार्थी किंवा गरजू व्यक्ती असाल तर हे काम नक्की करून बघा ज्यामुळे तुमचा घर खर्च आणि पैशाचा प्रश्न सुटायला मदत होतील स्वतःचा पाच दहा मिनिटे ही वेळ. या कामासाठी काढल्यास तुमचा अधिकाधिक खर्च भागेल यामध्येच आपल्याही ब्लॉगसाठी कंटेंट रायटर तसेच सोशल मीडिया देखरेख करणाऱ्यांची गरज आहेत यामध्ये तुम्ही खाली दिलेला फॉर्म भरून स्वतःला काम मिळवू शकता.

 

हेही वाचा…. संपूर्ण बातमी...Niswarth youth Foundation true aur fake : काय आहेत हे फाउंडेशन

 

Exit mobile version