Lok Sabha election 2024 result :
भारतामध्ये सध्याच्या स्थितीत Lok Sabha election 2024 result चा रणांगणाची दिशा चालू आहे सध्याच्या परिस्थितीत मध्य मतमोजणी चालू असून त्यामध्ये महाराष्ट्राची उपराजधानी असलेला नागपूर यामध्ये जोराची टक्कर चालू आहे नागपूर लोकसभेमध्ये भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे हे निवडणूक लढत होते त्यांच्यामध्ये जोरदार टक्कर चालू असून असलेल्या मतमोजणी नुसार भाजप पक्षाचे नितीन गडकरी हे आघाडीवर असताना दिसत आहेत
देशभरात पोस्टर मतमोजणी ला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अनेक जण आपापले लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाचे सरकार स्थापन होतील याचा विचार करणे होते गुंतले असून सर्वांचे पट्टी कोर पद्धतीने लक्ष ठेवत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील उपराजधानी असलेले नागपूर या लोकसभेत सभा मतदान संघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे त्यामध्ये भाजप पक्षाकडून येथील लढके देखील काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये निवडणूक लढली गेली होती त्या पोस्टर मतमोजणीच्या अहवालानुसार भाजपचे नितीन गडकरी हे आघाडीवर असताना दिसत आहेत..