Site icon Top News in Maharashtra

Ashadi Ekadashi News 2024 : धक्कादायक वारीमध्येच माता माऊली ची प्राणज्योत मावळली

Ashadi Ekadashi News 2024 : धक्कादायक वारीमध्येच माता माऊली ची प्राणज्योत मावळली

Ashadi Ekadashi News 2024 :

दरवर्षी मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीनिमित्त अनेक वारकरी व महाराष्ट्राच्या पंढरपूरचे भक्त भाविक हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग यांच्या भेटीसाठी जात असतात. त्यामध्येच अनेक वारकरी आपल्या घरापासून एक एक महिना दूर राहतात दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरची वारी अतिशय आनंदी आणि उत्साहाने पार पडली परंतु या वारीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक माता माऊली पंढरपूरच्या वारीमध्येच आपला अखेरचा श्वास घेताना दिसली आहेत तेथील काही वारकऱ्यांनी भजनाने आणि माऊलीच्या गाण्याने केली अखेरची अंत्यविधी व्हिडिओमध्ये पाहत असताना काही वारकरी भजन म्हणत या मातेचा अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत व त्यांच्या सांगण्यावरून असे लक्षात आले की त्या मातीने पूर्ण पालखी सोहळा करून चंद्रभागेत स्नान केला आणि अखेरचा श्वास घेतला असे वारकऱ्यांच्या सांगण्यावरून लक्षात आले तरीसुद्धा महाराष्ट्र बातमी या व्हिडिओची सत्यता आणि परिपूर्णता करत नाही.

हेही वाचा सविस्तर..    

1  Indian Post vacancy 2024 News: भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती

2 मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना मिळणार रोजगाराची संधी ( लाडका भाऊ योजना युवांना मिळणार १०००० रु महिना )

3 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये भारतीयांचा असा काही उत्साह जसे की….

Exit mobile version