Manoj Jrange News:
भारतामध्ये लोकसभा मतदान चालू असताना बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील यांच्यामध्ये वादावाद चालू होतात त्यामध्येच मन चरंगी यांनी पंकजा मुंडे यांना काही विरोधात मानलं नाही आणि आम्ही त्या दोघांना कधीच विरोधक म्हणत नाही असे त्यांनी व्यक्तव्य दिले.
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी त्यावरून अशी प्रतिक्रिया दिले की दिवंगत नेता गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने निवडून दिले ते पण विरोधक असताना आमदारकीला आमदारकीला आणि खासदारकीला सुद्धा त्यांना मतदान केले समर्थ नात आम्ही मराठ्यांचा उमेदवार सुद्धा पाडला आणि त्यांचे विरोधक आम्ही असतो तर आमचा मराठ्यांचा उमेदवार पाडला असता का असे म्हणून तरंगे यांनी वक्तव्य दिले आहे आणि तुम्ही मराठ्यांना विरोधी समजत असाल तर मराठी तुम्हाला कसे मतदान करतील तुम्हाला असे म्हणून जराही म्हटले आहे.
हेही वाचा… चंदू बापू नायडू व नितेश कुमार यांचा मोदींना पाठिंबा नरेंद्र मोदी बनणार भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान