Site icon Top News in Maharashtra

Monsoon News Live Updates 2024 : पडणार मुसळधार पाऊस धातूजन्य वस्तू व झाडांपासून दूर राहावे

Monsoon News Live Updates 2024 : पडणार मुसळधार पाऊस धातूजन्य वस्तू व झाडांपासून दूर राहावे

भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुढिल 24 तास पडणार मुसळधार पाऊस IMD च्या आदेशाअंतर्गत‌ चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासन चंद्रपूर. जिल्हा प्रशासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.
सध्या काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अर्लट जाहीर केल्यामुळे अनेक ठिकाणी सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Monsoon News Live Updates 2024 :

जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. धातूजन्य वस्तु व झाडांपासून लांब रहावे
त्यामुळे ऑरेंज अलर्ट जाहीर केलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःचे रक्षण करत आपल्या शेतातील आणि दैनंदिन व्यवहारातील काम पार पाडावे असे त्यांचे सांगणे आहेत.

हेही वाचा सविस्तर…   1  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ( लाडका भाऊ योजना युवांना मिळणार १०००० रु महिना )

2 Indian Post Office Jobs 2024 भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांची पदभरती

निती आयोग देणार घरी बसून काम ( Goverment work From Home Jobs )

Exit mobile version