Morning Breking News:
NDA ने 294 जागा जिंकले इंडिया गाडी दहावी केले होते ते दावे पुरताच ठरताना दिसतात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे नरेंद्र मोदी सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.
NDA आणि INDIA आगाडीत जोराची पंतप्रधान निवडण्याची जोडतोड चालू असताना दिल्ली मध्ये दोन बैठक घेण्यात आल्या व त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत असलेल्या बैठकीत 18 मित्र पक्षांनी हजेरी लावली आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला.
विशेष
Morning Breking News:
India आघाडीच्या नजरेवर असलेल्या नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी NDA बैठकीला हजेरी लावली आणि NDA चा नेता म्हणून मोदींची निवड केली. बहुमताच्या आधाराव चंद्रबाबू नायडू तसेच नितेश कुमार नी NDA सोबतच राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर हे स्पष्ट झालेत की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. राष्ट्रपतींनी NDA इंडियन 7 जून ची वेळ दिली आहे सायंकाळी 5 ते 7 दरम्यान एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देतील व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्याची तिसऱ्यांदा शपथ घेतील.