Raigad Uran crime story: 22 वर्षाच्या तरुणीची निर्गुण हत्या अत्याचार किंवा काही गोष्टी होत नाही हे कशावरून ठरतं त्याच प्रकारे ही एक घटना अशी घडली आहे ज्यावरूनच समाजाला लाजिरवाणी घटनेला टोन द्यावे लागत आहे. यशस्वी शिंदे वय 22 हिला क्रूरतेने खून करून जीवे मारले आहे.
महाराष्ट्रामध्ये रोजच अनेक आगळ्यावेगळ्या घटना घडतच असतात परंतु या घटनेने संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला ही धक्कादायक वातावरणाची स्थिती निर्माण केली आहे. महिला आजही सुरक्षित आहेत का व त्यांच्यावर आजही अत्याचार किंवा काही गोष्टी होत नाही हे कशावरून ठरतं त्याच प्रकारे ही एक घटना अशी घडली आहे ज्यावरूनच समाजाला लाजिरवाणी घटनेला टोन द्यावे लागत आहे. यशस्वी शिंदे वय 22 हिला क्रूरतेने खून करून जीवे मारले आहे.
उरणमध्ये लाव जिहाद?
आज उरण मध्ये खूप वाईट अशी घटना घडलेली आहे. एन आय स्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 हिला क्रूरतेने खून करून, उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्तळी तिचे स्तन कापून, तिच्या गुप्तांगावर वार केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. आत्ता तिची बॉडी इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये आहे. गुरुवारी ती मिसिंग होती आणि काल रात्री तीचा मृतदेह सापडला. या मुलीच्या पाठीशी आपण सर्व उरणच्या महिलांनी उभे राहिले पाहिजे. आत्ताच ताजी घटना बेलापूर येथे अक्षता म्हात्रेची असताना हा प्रकार कसा घडतो कृरतेने खुनकरू शकतात , पोलिसांची भिती राहिलीच नाही याच्या विरोधात आपण सर्व महिलांनी, नागरीकांनी पेटून उठले पाहिजे.
हेही वाचा सविस्तर बातमी…
gold rate in Maharashtra सोने आणि चांदी झाले स्वस्त भावात घसरण
भाऊ आणि बहीण दोन्हीही जपले असते तर तुमचे पक्ष टिकले असते राज ठाकरे यांचे व्याख्यान