Raj Thakre News In Marathi 2024: हे कुठून तुम्हाला पैसे देणार यांच्यापाशी पैसे तरी आहे का

Raj Thakre News In Marathi : हे कुठून तुम्हाला पैसे देणार यांच्यापाशी पैसे तरी आहे का ?

मनसेच्या पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे जबरदस्त भाषण सोशल मीडियावर आणि इतर माध्यमानवर गाजत असल्याचे दिसत आहेत त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही केलेल्या टीका लोकांच्या आवडीचा विषय बनत आहेत.

Raj Thakre News In Marathi
Raj Thakre News In Marathi

त्यामध्ये लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे बोलताना असे म्हटले की यांच्याजवळ रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाही मग लाडक्या बहिणीला द्यायला पैसे येणार कुठून बहीण आणि भाऊ दोन्हीही टिकवले असते तर आज तुमचे पक्ष टिकले असते. तुम्ही इतर महाराष्ट्राचे प्रश्न सोडून लाडकी बहीण आणि भाऊ करत बसले यातच करीत आहे असे टीका प्रदर्शन करून मनसे यावर्षी जोरात काम करणार आणि 200 ते 250 जागा निवडून आणणार असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

हेही वाचा सविस्तर बातमी…

सोने आणि चांदी झाले स्वस्त भावात घसरण 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ( लाडका भाऊ योजना युवांना मिळणार १०००० रु महिना )

इंडियन डाक विभाग घेनार ४४२२८ जागांची पद भरती. वाचा काय आहेत क्राईट एरिया

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.