Ajit Pawar on Budget 2024 : महीलांना मिळणार दरमाह 1500 रुपये
महाराष्ट्रातील बजेट सादर करत असताना महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करत असताना केली आहे त्यातून महिलांना दरमहा 1500 रुपये इतका अनुदान सरकार देतील असेही त्यांनी या गोष्टींमध्ये सांगितले.
त्यामध्ये त्यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निर्माण केली असून हे महत्त्व कांशी आणि उपयोगी योजना असतील अजित पवार द्वारे महाराष्ट्र शासनाची मंजुरी दिली आहे.
यावर अजित पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ) या योजनेच्या उद्देशाने सांगत म्हणाले की यावर महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी हा निधी दिला जाणार आहे यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकार खर्च करतील आणि या योजनेत ची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.
हेही वाचा सविस्तर बातमी….
Eknath Shinde News:गावातील लाईन गेली म्हणून लावला डायरेक्ट मुख्यमंत्री ऑफिसमध्ये फोन