Mukhymantri Kary Prashikshan Yojana 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना Ladka Bhau Yojna

Mukhymantri Kary Prashikshan Yojana 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना Ladka Bhau Yojna

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या योजना सरकारने राबविण्यात आल्या त्यामध्येच युवकांसाठी ही योजना बघण्यात येत आहेत या योजनेद्वारे आणि गर्दीय लोकांना काम देण्यात येणार आहे.
तेच योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत राबविली जाते .

Mukhymantri Kary Prashikshan Yojana 2024
Mukhymantri Kary Prashikshan Yojana 2024
  • पुढील शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक
    उमेदवार यांना रोजगार आवश्यक आहे ते
    ऑनलाईन नोंदणी करू शकतील :
    बारावी
    आयटीआय
    पदविका
    पदवी
    कमीत कर्मी 20 रोजगार देणाच्या आस्थापना या
    कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याकरता पात्र
    ठरतील.
  • योजनेत सहभागी झाल्यानंतर दिले जाणारे मानधन:
    १. बारावी पास : 6000 रुपये
    २. आयटीआय / पदविका : 8000 रुपये
    ३. पदवीथर / पदव्युत्तर : 10,000 रुपये
    विद्या वेतन प्रशिक्षणार्थीच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन
    पद्धतीने दरमहा करण्यात येईल.
    आस्थापना/ उद्योगासाठीची
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पात्रता ‍:
    – उद्योग / आस्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत
    असावे.
    – उद्योग / आस्थापनेने कौशल्य, रोजगार,
    उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वेबसाईटवर
    नोंदणी केलेली असावी.
    – उद्योग/ आस्थापनेची स्थापना कमीत कमी तीन
    वर्षापूर्वीची असणे आवश्यक आहे.
    – उद्योग / आस्थापनांनी ईपीएफ, ESIC, सर्टिफिकेट
    ऑफ इन कॉपोरेशन, DPT आणि उद्योग आधारची
    नोदणी केलेली असणे आवश्यक आहे.

या योजने संदर्भातली व इतर कोणत्याही योजनेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी .. येथे क्लिक करा

हेही वाचा सविस्तर…

ladli behna yojana maharashtra : महाराष्ट्रातील महीलांना खरंच पैसे येनार का…

Ajit Pawar on Budget 2024 : महीलांना मिळणार दरमाह 1500 रुपये

content writing work from home jobs : रोज कमवा

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.