Nitin Gadkari history 24 June : का आहेत लोकप्रिय नेते आणि उद्योजक

Nitin Gadkari history 24 June

महाराष्ट्राचा इतिहास आगळावेगळा असून त्यात अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी ओळखले जातात. त्यातलेच एक महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व इंस्पेक्टर मॅन म्हणून ओळखले जाणारे आपल्या नागपूर मतदारसंघाचे नितीनजी गडकरी यांच्या लोकप्रियतेच्या कारणांची ही यशोगाथा आहे यामध्ये नितीनजी गडकरी यांना लोक का पसंत करतात व त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे.

Nitin Gadkari history
Nitin Gadkari history

नितीन गडकरी हे 2024 च्या मतदान प्रक्रियेत निवडून आल्यानंतर सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड झाली भारताचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे नितीनजी गडकरी हे एक असे नेता आहेत ज्यांचे सध्याच्या परिस्थितीत खूप कमी विरोधक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक नेते हे मतदानापुरतच बोलतात परंतु नंतर त्यांच्या बोलण्यालाही अर्थ उरत नाही जे वचन दिले तेही पूर्ण करत नाही त्यामुळे 99% लोकांचा विश्वासा अपुराच असतो परंतु नितीनजी गडकरी हे बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त भर देत असतात.

Nitin Gadkari
Nitin Gadkari history

1995 मध्ये जेव्हा पहिली वेडा महाराष्ट्र सरकारने गडकरी यांना PWD minister ( मंत्री ) बनवले होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक गावातील व खेड्यापाड्यातील भ्रमंती केली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर गावाचे विकास करणे आवश्यक आहे आणि गावाचा विकास करण्यासाठी त्यांना शहरालगत जोडून आवश्यक आहे आणि नितीन गडकरी यांनी चार वर्षात महाराष्ट्रातील 18% जनसंख्या सुंदर रस्त्यांपासून जोडण्यात आली यामध्ये 13736 गाव होते आणि त्यांच्या या कार्यावरून सरकारना ही बराच फायदा झाला आणि कृपोषणग्रस्त लोकांना याचा खूप मोठा फायदा झाला त्यामुळे नितीन गडकरी यांचे कमीत कमी विरोधक आहेत आणि ते महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकप्रिय नेते आहेत.

हेही वाचा…. संपूर्ण बातमी… 1) Manoj Jrange News: तो कोण आणि कुठल्या गावचा आहे हे आम्हाला माहित नाही?

2) Lakshman Hake on Manoj Jrange Patil : ह्या 2 नेत्यांना टारगेट करणं बंद कर

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.